भगवाधारी सेना

गर्व से कहो हम हिन्दू हैं

अयोध्या में भगवान श्री राम के भव्य मंदिर के प्राण- प्रतिष्ठान के अवसर पर भगवाधारी सेना द्वारा 11 लाख दीप प्रज्वलित करने का संकल्प किया हे

0
Diya's

It uses UPI apps like BHIM, Paytm, Google Pay, PhonePe or any Banking UPI app to make payment.

श्री राम नगरी में दीपोस्तव

SKU: Diya"s Category:
Guaranteed Safe Checkout

To track your order please enter your Order ID in the box below and press the "Track" button. This was given to you on your receipt and in the confirmation email you should have received.

  • Vinod Kumar donated 204.00
    5 months ago
  • Ganesh donated 51.00
    5 months ago
  • Gangaram donated 255.00
    5 months ago
  • Ajinkya donated 51.00
    5 months ago
  • Abhishek donated 51.00
    5 months ago
  • Ajinkya donated 51.00
    5 months ago
  • Abhishek donated 51.00
    5 months ago
  • Manohar donated 255.00
    5 months ago
  • Bhimesh donated 51.00
    5 months ago
  • Ullas donated 51.00
    5 months ago

भगवाधारी सेना

  • परिसरातील गरिब व गरजू मुलां मुलींकरिता अंगणवाडी
  • परिसरातील गरिब व गरजू मुलां मुलींकरिता अंगणवाडी
  • सर्व सामान्य जनतेची सर्वागिण प्रगती व कल्याण साधण्यासाठी सामाजिक जागती करणे त्यासाठी सामाजिक शैक्षणिक व सांस्क्तिक भेत्रात कार्यरत राहण
  • तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे चित्रकला, आयर्वेदिक महाविद्यालये अध्यापक विद्यालय व शेतकरी शाळा हस्तकला विणकाम, भरतकाम सौदर्य प्रसादने प्रशिक्षण केंद्रे टेलरिंग टायपिंग संगणक संगीत योगा
  • वैद्यकिय अभियंत्रिक महाविद्यालय औषधी शिक्षण महाविद्यालय रु करणे व चालविणे
  • विविध स्पर्धा आयोजित करणे निबंध स्पर्धा वकत्व स्पर्धा चित्रकला स्प्धात्मक परिक्षा पर्व तयारी करिता प्राशिक्षण केंद्रे चालविणे
  • बालआश्रम, वृष्दाश्रम, अनाथाश्रम, बालसंगोपन केंद्रे सैनिकी शाळा वृध्दा, मकबधीर अपंग शाळा इ. चालविणे त्यांना विविध उद्योगाचे प्राशिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे
  • संगणक प्राशिक्षणे वेंद्रे तसेच कार्यालय निर्माण करणे, मृकबधीः शाळा चालविणे
  • वैद्याकिय महाविद्यालय काढणे व सरु करणे विद्यापिठ स्तरावर सर्व प्रकारचे वैद्यकीय प्रशिक्षणदेणे

🚩 जय श्री राम 🚩

आयोध्या मध्ये श्री राम मंदिर व्हावे हे हिंदू धर्मातील सर्व लोकांची इच्छा आणि स्वप्न होते आणि ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे तरी येत्या २२ जानेवारी २०२४ ला ५०० वर्षा नंतर ह्या भव्य दिव्य मंदिराचा जिर्णोद्धार आणि प्रभु श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
यासाठी🚩🚩 “भगवाधारी सेना”🚩🚩 या संस्थेने प्रत्येक घरातून एक दिवा असे ११ लाख मातीचे दिवे भगवान श्रीरामचंद्र यांच्या चरणाशी राम मंदिराचे जिर्णोद्धारच्या दिवशी लावण्याचा निश्चय घेतला आहे. त्या दिवशी पूर्ण आयोध्या ही दिव्यांच्या उजेडात प्रकाशमय करायचे ठरवले आहे. आपण जरी प्रत्येक्ष आयोध्याला जाऊ शकलो नाही तरी आपल्या नावाचा एक दिवा जरी आपण दिलात तर तिथे “🚩🚩भगवाधारी सेना🚩🚩” ह्या संस्थेद्व्यारा लावला तरी त्या दिवसाचे पुण्य आपल्या पदरात पडू शकते. ही संकल्पना आम्हाला जेंव्हा सांगितली तेंव्हा ती आम्हाला ही आवडली म्हणून आम्ही ही भगवाधारी सेना ह्यांना आमच्याकडून होईल तेवढी दिव्यांची मदत करण्याचे निश्चित केले आहे.एक दिवा ५१ रुपये चा आहे. ज्यांना कोणालाही एक पेक्षा अनेक पण दिवे देयाचे असेल तरी पण ते देवू शकतात

हिन्दू हैं हम, है हिन्दू राष्ट्र हमारा

.

हे सर्व शक्तिमान परमेश्वर, इस हिन्दू राष्ट्र के घटक के रूप में मैं तुमको सादर प्रणाम करता हूँ। आपके ही कार्य के लिए हम कटिबद्ध हुवे है।